¡Sorpréndeme!

Disabled Dancer Pune | जिद्दीच्या जोरावर 'ती' गिरवते नृत्याचे धडे | Maharashtra | Sakal

2022-10-12 1 Dailymotion

इच्छा तिथे मार्ग, असं आपण नेहमीच म्हणतो. प्रबळ इच्छाशक्ती असली की कोणत्याही समस्येला आपण सामोरे जावू शकतो. याचं आदर्श उदाहरण घालून दिल आहे, पुण्यातील एका दिव्यांग तरुणीने. आपल्या व्यंगाला तिने आपली ताकद बनवत, ती कथक सारखा कठिण नृत्य शिकत आहे. तिची कहाणी प्रेरणादायी आहे.
#disabledancer #pune #kathak
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.